शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथील आयुष इमारत येथे स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा महाविद्यालयाचे मा अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास अध्यापक वर्ग, कर्मचारी, तसेच वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते